रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- प्रताप महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर दत्तात्रय कांबळे यांनी *डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठात आपले संशोधन प्रकल्प सादर केले होते,त्यांचा ऑनलाइन पीएच.डी वायवा हा दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी झाले, प्रा.कांबळे यांनी यावेळी संशोधनाच्या सारांशचे पीपीटी द्वारे सादरीकरण केले.प्रा.कांबळे सरांनी डॉ.बालाजी नागटिळक (छत्रपती संभाजी नगर) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ प्रदीप म्हसेकर यांचे साहित्य : एक अभ्यास‘ या विषयात संशोधन कार्य पूर्ण केले.
यावेळी डॉ.दासू वैद्य (छत्रपती संभाजी नगर) हे अध्यक्षस्थानी होते तर बहिस्थ परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ.गोविंद गायकी (बुलढाणा) यांनी कार्य पार पाडले.
प्रस्तुत यशा बद्दल खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराती, कार्योपाध्यक्ष सीए नीरज भाऊ अग्रवाल,जेष्ठ संचालक हरि भिका वाणी,प्रसिद्ध सर्जन डॉ.अनिल शिंदे,विनोद भैय्या पाटील,योगेशभैय्या मुंदडे,प्रदीपभाऊ अग्रवाल, कल्याणबापू पाटील,संस्थेचे चिटणीस प्रा.पराग पाटील, डॉ.माधव वाघ, प्रा.जे सी अग्रवाल,प्रा जे बी जैन,प्रा.निलेश पवार,डॉ.कैलास निळे,प्रा.सुनिल रामचंद्र पाटील,डॉ.योगेश तोडा,प्रा.किरण पाटील,प्रा.जितेश संदानशिव,प्रसिद्ध साहित्यिक डॉ.ऋषीकेश कांबळे, डॉ.शुद्धोधन कांबळे,अधिष्टाता डॉ.अनिल डोंगरे,अधिष्टाता प्रा.म.सु.पगारे, डॉ.आशुतोष पाटील,डॉ.वासुदेव वले,डॉ.सतिश मस्के,डॉ.धनंजय रायबोले,डॉ.संजय दारवंडे,रुपेश वाघमारे तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, डॉ.विजय तुंटे, डॉ.धिरज वैष्णव, डॉ.अमित पाटील,डॉ.आर सी सरवदे, डॉ.शशिकांत सोनवणे, डॉ.कल्पना पाटील, डॉ.संदीप नेरकर,प्रा.धनंजय चौधरी,ग्रंथपाल दीपक पाटील,डॉ.तुषार रजाळे,प्रा. संतोष दिपके, डॉ.माधव भुसनर, डॉ.नलिनी पाटील,डॉ.रवी बाळसकर, डॉ.अशोक पाटील,डॉ.जितेंद्र पाटील, डॉ.विवेक बडगुजर, डॉ.अमोल मानके,प्रा.शशिकांत जोशी,डॉ.मुकेश भोळे,प्रा.पुष्पा पाटील,प्रा.वैशाली महाजन,डॉ.सुनिल राजपूत,प्रा.रोहन गायकवाड,प्रा.नितेश कोचे,डॉ.अनिल झळके,प्रा.विजय साळुंखे,डॉ.किरण गावित,प्रा.वृषाली वाकडे,प्रा.वैशाली राठोड,प्रा.भाग्यश्री जाधव,डॉ.वंदना भामरे,डॉ.प्रियंका पाटील, प्रा.जयेश साळवे, कुलसचिव राकेश निळे,देवेंद्र कांबळे,विजय ठाकरे,योगेश बोरसे,पराग पाटील,अजय साटोटे,संदीप सोनवणे, साबीर शेख ,बापू पाटील,चंद्रकांत पाटील,जयदेव पाटील,संजय भिला पाटील ,दिलीप शिरसाठ,पराग संजय पाटील अंबादास चावरीया,बाळा राजपूत,संदेश शर्मा,धनराज मोरे आदींनी अभिनंदन केले.
याप्रसंगी डॉ.रमेश माने, प्रा.योगेश पाटील, डॉ. विलास गावीत, प्रा.रोहन गायकवाड, प्रा.रामदास सुरळकर, डॉ.बालाजी कांबळे, प्रा.प्रदीप पवार, प्रा.दिलीप तडवी, डॉ.राखी घरटे,डॉ.हर्ष नेतकर, प्रा.प्रतिभा पाटील, प्रा.गोपाल बडगुजर, प्रा.सागर सैंदाणे, प्रा.तुषार पाटील उपस्थित होते.
या यशाबद्दल डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.