मारुळ येथे विद्यार्थांना शालेय वस्तु वाटप .
शब्बीर खान .यावल (प्रतिनीधी )मारूळ गावात ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळांना मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. सुमारे 1 हजार मुलांना मोफत दप्तर देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत मारुळ .चे सरपंच सय्यद असद जावेद अहमद, उपसरपंच राफिया बेगम, मेहनाज बेगम ग्रामपंचायत सदस्य, रुखसार अंजुम, ग्रामपंचायत सदस्य फारुकी मुख्तारुद्दीन, मुर्तजा अली व गफ्फार तडवी सदस्य व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.