Nasik – Altaf Khan
आज दि. 8/2/2025 दुपारी तीन वाजता चौक मंडई कारंजा नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड करून छत्रपतींची अवहेलना करणाऱ्या राहुल सोलापूरकर याला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले खऱ्या अर्थाने ही कृष्णा भास्कर कुलकर्णी ची अवलाद नेहमीच छत्रपतींचा अपमान करत आलेली आहे कारण अफजलखानाच्या वधाला वाघ नका पाठवणारा रुस्तुमे जमाल यांनी जेव्हा वाघ नखं पाठवली आणि महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला त्यावेळेस सुद्धा महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी होता आणि आज जो इतिहास राहुल सोलापूरकर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आग्र्याच्या किल्ल्यातून महाराजांनी जेव्हा सुटका करून घेतली त्यावेळेस सुद्धा महाराजांना ज्या कोठडी ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी मदारी मेहतर नावाचा शिवरायांचा मुस्लिम मावळा छत्रपतींच्या जागेवर झोपला व महाराजांनी मिठाईच्या पेटार्यातून पलायन केले छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून जोडे मारण्यात आले खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा प्रयत्न अशा प्रवृत्ती कडून नेहमी होत असून अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे आपण शासन करत असताना उठता बसता छत्रपती शिवरायांच्या नावाचे स्मरण करत असतो परंतु त्यांचा अवमान होत असताना आपण कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करत नाही त्यामुळे आज राहुल सोलापूरकर सारख्या प्रवृत्ती नेहमी नेहमी शिवरायांचा अवमान करत आहे म्हणून राहुल सोलापूरकर यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावे अशी प्रमुख मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड च्या वतीने आम्ही करत आहोत प्रदेश अध्यक्ष अजित पठाण, मुक्तार शेख, बबलू शेख, रफिक साबीर, श्याम गायकवाड, दिनकर गायकवाड, फैज शेख, शेख गफ्फार शेख, फारुख शेख, सांडू शेख बाशीत कुरेशी,रिज्जी मुलतानी ,सय्यद जब्बार, इकबाल काझी.इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते