रिपोर्टर नूरखान
अमळनेर : – जळगांव येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जळगाव जिल्हा व अमळनेर तालुक्यातील शहर व ग्रामीण विभागाच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
अमळनेर शहर व ग्रामीण कार्यकारिणी.
मधुकर तुळशीराम सैंदाणे – तालुकाध्यक्ष
दिलीप राजाराम सोनवणे – तालुका उपाध्यक्ष
सिताराम महादू बोरसे – तालुका सचिव
नंदलाल नामदेवराव जगताप – तालुका संघटक
जगदीश गोविंदराव ठाकरे – तालुका संपर्कप्रमुख
जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती.
सुरेश रमेश वरुडे – जिल्हा कार्यकारिणी सदस्य, गणेश दगडू सैंदाणे – जिल्हा कार्यकारिणी सदस्य, कैलास उत्तम वारुळे – जिल्हा कार्यकारी सदस्य,या सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली असून, या निवडीमुळे नाभिक समाजाच्या संघटनात्मक कार्यास अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.
नवनियुक्त कार्यकारिणीला नाभिक समाजातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.